Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
+91 82754 54696
sandeepjagdale17@gmail.com
१०० साईधाम,
नवीन खाडगाव रोड,लातूर ४१३ ५३१
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
अ.भा.गांधर्व मंडळाच्या (विशारद प्रथम ते विशारद पूर्ण) तबलावादन लेखी परीक्षांसाठीसाठी उपयुक्त.
_
अ.भा.गांधर्व मंडळाच्या (प्रारंभिक ते मध्यमा) तबलावादन प्रात्यक्षिक परीक्षांसाठीसाठी उपयुक्त .
_
अ.भा.गांधर्व मंडळाच्या ((विशारद प्रथम ते विशारद पूर्ण) तबलावादन प्रात्यक्षिक परीक्षांसाठीसाठी उपयुक्त.
_
संगीत विषयाच्या बी.ए.प्रथम वर्षांपासून ते एम.ए.परीक्षांसाठी व गांधर्व मंडळाच्या विविध संगीत परीक्षांसाठी उपयुक्त.
_
संगीत विषयाच्या बी.ए.प्रथम वर्षांपासून ते एम.ए.परीक्षांसाठी उपयुक्त.यात वेदकाळापासून स्वातंत्रोत्तर काळापर्यंतचा इतिहासाचे वर्णन आहे.
_
मराठवाड्यातील सांगीतिक स्थिति,लातूर जिल्ह्यातील पं.अनवले गुरुजी,पं.कोंडीबा बोळगे,पं.शांताराम चिगरी,डॉ.राम बोरगावकर,पं.बाबुराव बोरगावकर,पं.विठ्ठल जगताप,पं।पांडुरंग मुखडे,पं.मुकेश जाधव,अंगद गायकवाड,गोपाळ जाधव,राजेंद्र भोसले यांच्या सांगीतिक कार्यावर प्रकाश टाकणारा संशोधनपर ग्रंथ.
_
पं शांतारामजी चिगरी यांच्या अमृत महोत्सवानिमित्य त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा गौरव ग्रंथ.(संपादन)
_
म.रा.मा.व उ.मा.शिक्षण मंडळाच्या इ.11 वी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी उपयुक्त.(सहलेखन)
_
म.रा.मा.व उ.मा.शिक्षण मंडळाच्या इ.12 वी लेखी परीक्षेसाठी उपयुक्त.(सहलेखन)
_