निर्मित कार्यक्रम
.
डॉ जगदाळे निर्मित कार्यक्रम-
शौर्यगाथा शिवबांची
या कार्यक्रमात स्वलिखित पोवाडे,शिवगीते,गोंधळ,लोकगीते सादर करून लोककला संवर्धनाबरोबरच प्रबोधन केले जाते.
लिहिलेले व सादर केलेले पोवाडे:-
१)शिव जन्माचा पोवाडा
२)स्त्री शक्तीचा पोवाडा
३)रोटरी क्लबचा पोवाडा
४)दयानंद शिक्षण संस्थेचा पोवाडा
५)छ.संभाजी महाराजांचा पोवाडा
६)शिवकालीन स्त्री सन्मानाचा पोवाडा
७)तानाजीच्या पोवाडा
८)अफजलखानाच्या वधाचा पोवाडा
सादरीकरण केलेली ठिकाणे-
१)दिल्ली
२)राजस्थान(जयपूर)
३)आंध्र प्रदेश(तिरुपती)
४)पुणे(बालगंधर्व रंगमंदिर)
५) तुळजापूर(तुळजाभवानी मंदिरासमोर)
६)सोलापूर(सोलापूर विद्यापीठ)
७)नांदेड(स्वारातीम विद्यापीठ)
८)निलंगा(पर्यावरणपूरक हरित शिवराय)
९)लातूर(शिवाजी चौक)
याबरोबरच बीड,परभणी,उस्मानाबाद,नांदेड व सोलापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात पोवाडे व लोककलांचे कार्यक्रम सादर करून जनजागृती केली.