पुरस्कार
१) महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार 2018
2) जिल्हा नेहरू युवा पुरस्कार (केंद्र सरकार)2003
3) महाराष्ट्र गुणिजन रत्नगौरव पुरस्कार(मुंबई) 2012
4) साईरत्न पुरस्कार(लातूर)2013
5) कलार्पण राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार (पुणे)2017
6) राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार(कोल्हापूर)2017
7) विनर ऑफ दि इयर नॅशनल अवॉर्ड(मुंबई)2018
8) विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विभागस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार 2019
9) राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या “राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2017-18” मध्ये चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक.