लेखन
.
ग्रंथ लेखन:-
12 सांगीतिक ग्रंथांचे लेखन. यातील काही ग्रंथ ‘अमेरिका व कॅनडा’ या देशात पोहोंचली आहेत.
१) स्वरगंध-(ओंकार प्रकाशन,लातूर)
२) स्वरांगण-(ओंकार प्रकाशन,लातूर)
३) तालगंध भाग १ (संस्कार प्रकाशन,मुंबई)
४) तालगंध भाग २ (संस्कार प्रकाशन,मुंबई)
५) तालस्पर्श भाग १ (संस्कार प्रकाशन,मुंबई)
६) तालस्पर्श भाग २ (संस्कार प्रकाशन,मुंबई)
७) सुरेल इतिहासाची सोनेरी पाने(संस्कार प्रकाशन,)मुंबई
८) संगीत गाईड(ओंकार प्रकाशन,लातूर)
९) सुरेल निबंधमाला(संकल्प प्रकाशन,लातूर)
१०) लातूरातील संगीतरत्ने(मैत्री प्रकाशन,लातूर)
सहलेखन:-
११) तालवाद्य इ.अकरावी(राज्य मंडळ,पुणे)
१२) तालवाद्य इ.बारावी(राज्य मंडळ,पुणे)
संपादन:-
१३) पं.शांतारामजी चिगरी गौरव ग्रंथ(संकल्प प्रकाशन,लातूर )
कथा लेखन:-
1)मी नकोशी बोलतेय
2)एका डोळ्याची आई
3)देहदान
यातील काही कथांना केंद्रीय युवक महोत्सवात सुवर्णपदक व रौप्यपदक प्राप्त।
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधनिबंध:-
1)”भारतीय शास्त्रीय संगीत:काल,आज आणि उद्या-एक चिंतन.”संकल्प प्रकाशन,लातूर.ISSN-2278-8204 जून 2013
2)”चित्रपटात शास्त्रीय संगीताचा प्रभाव”युनिक रिसर्च अन्यालिसिस,लातूर ISSN-2229-5623 ,फेब्रुवारी 2013
3)”सांगीतिक लेखन:एक उत्तम व्यवसाय”लक्ष्मी बुक पब्लिकेशन,सोलापूर ISBN-978-1-312-00451-1 जानेवारी 2015
4)”हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ संगीत में महिलाओ का योगदान”,चिन्मय प्रकाशन,औरंगाबाद,ISBN-93-81948-79-8. ऑगस्ट 2013
5)”भारतीय संगीत आणि संगणक” ए बी जी पब्लिशिंग,नागपूर,ISBN-978-81-923117-9-1 ऑक्टोबर 2013
6)”राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एकात्मतेत संगीताची भूमिका”,प्राचार्य,बी.ए.महाविद्यालय,यवतमाळ, ISSN-2278-4284, ऑक्टोबर 2013
7)”गुरुशिष्य परंपरा”, प्राचार्य,एस.एन.डब्ल्यू.आर्टस् कॉलेज,यवतमाळ, ISSN-2278-4349 फेब्रुवारी 2014.
8)”मराठवाड्यातील संतांनी भारतीय संगीताला दिलेले योगदान”,प्राचार्य, एल.बी.ए.महाविद्यालय,यवतमाळ,ISSN-2278-4284, डिसेंबर 2014.
9)”संगीत कला संवर्धनात संगीत तज्ज्ञांचे योगदान”प्राचार्य ,एल.बी.ए.महाविद्यालय,यवतमाळ,ISBN-81-904279-6-2 सप्टेंबर 2015.
10)”ऍडव्हान्स मायक्रोफोन टेक्नॉंलॉजी”,प्री रिविवड अँड रिफेर्ड जर्नल,अमरावती, ISSN-0975-590 ऑगस्ट 2015.
11)”गुरुनानक भजन में विहित संगीत तत्व”,अथर्व पब्लिकेशन,धुळे,ISBN-978-93-85026-11-9 एप्रिल 2015.
12)”संगीत से मनस्वास्थ्य की ओर” आर्टस् ओरिएंटेड जर्नल,अमरावती, ISSN-2395-0315 मार्च 2015.
13)”संगीत आणि सामाजिक संबंध”विद्यावार्ता प्रकाशन,परभणी, ISSN-2319-9318 फेब्रुवारी 2017।
वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले लेख:-
1) लातूर जिल्ह्यातील अभिजात संगीत(लोकसत्ता)
2) वृत्त-पं.शांतारामजी चिगरी(दै.लोकमत)
3) उपेक्षा तबला वादकांची(दै.लोकमत)
4) लातूर जिल्ह्यातील बदलत्या सांगीतिक वाटा( पुण्यनगरी)
5) पुण्यभूषण गाण-प्रभा( पुण्यनगरी)
6) मला भेटलेला देवमाणूस(दै.एकमत)
7) एक अविस्मरणीय शिबीर(दै.एकमत)
8) यमुना तीरावर रंगला विश्व सांस्कृतिक महोत्सव (दै.एकमत)
9) यमुना तीरावर रंगला विश्व सांस्कृतिक महोत्सव (मराठवाडा नेता)
10) गुरुशिष्य परंपरा(दै.एकमत)
11) मी नकोशी बोलतेय(कथा)(दै.मराठवाडा नेता)
12) पाणी वाचवा -जीवन वाचवा(दै.एकमत)