मोफत शिक्षण
मोफत प्रश्न पत्रिका संच डाउनलोड साठी येथे क्लिक करा
तालवाद्य इ.11 वी व इ.12 वी पाठ्यक्रम
ऑनलाईन मोफत परीक्षा – येथे क्लिक करा
इयत्ता अकरावी व बारावीच्या तालवाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23 चित्रफिती
+91 82754 54696
sandeepjagdale17@gmail.com
१०० साईधाम,
नवीन खाडगाव रोड,लातूर ४१३ ५३१
मोफत प्रश्न पत्रिका संच डाउनलोड साठी येथे क्लिक करा
तालवाद्य इ.11 वी व इ.12 वी पाठ्यक्रम
ऑनलाईन मोफत परीक्षा – येथे क्लिक करा
इयत्ता अकरावी व बारावीच्या तालवाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23 चित्रफिती
अ.भा.गांधर्व मंडळाच्या (विशारद प्रथम ते विशारद पूर्ण) तबलावादन लेखी परीक्षांसाठीसाठी उपयुक्त.
_
अ.भा.गांधर्व मंडळाच्या (प्रारंभिक ते मध्यमा) तबलावादन प्रात्यक्षिक परीक्षांसाठीसाठी उपयुक्त .
_
अ.भा.गांधर्व मंडळाच्या ((विशारद प्रथम ते विशारद पूर्ण) तबलावादन प्रात्यक्षिक परीक्षांसाठीसाठी उपयुक्त.
_
संगीत विषयाच्या बी.ए.प्रथम वर्षांपासून ते एम.ए.परीक्षांसाठी व गांधर्व मंडळाच्या विविध संगीत परीक्षांसाठी उपयुक्त.
_
संगीत विषयाच्या बी.ए.प्रथम वर्षांपासून ते एम.ए.परीक्षांसाठी उपयुक्त.यात वेदकाळापासून स्वातंत्रोत्तर काळापर्यंतचा इतिहासाचे वर्णन आहे.
_
मराठवाड्यातील सांगीतिक स्थिति,लातूर जिल्ह्यातील पं.अनवले गुरुजी,पं.कोंडीबा बोळगे,पं.शांताराम चिगरी,डॉ.राम बोरगावकर,पं.बाबुराव बोरगावकर,पं.विठ्ठल जगताप,पं।पांडुरंग मुखडे,पं.मुकेश जाधव,अंगद गायकवाड,गोपाळ जाधव,राजेंद्र भोसले यांच्या सांगीतिक कार्यावर प्रकाश टाकणारा संशोधनपर ग्रंथ.
_
पं शांतारामजी चिगरी यांच्या अमृत महोत्सवानिमित्य त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा गौरव ग्रंथ.(संपादन)
_
म.रा.मा.व उ.मा.शिक्षण मंडळाच्या इ.11 वी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी उपयुक्त.(सहलेखन)
_
म.रा.मा.व उ.मा.शिक्षण मंडळाच्या इ.12 वी लेखी परीक्षेसाठी उपयुक्त.(सहलेखन)
_